Wednesday, May 12, 2010

वाचा लवकरच....


येणार येणार म्हणता आली आहे निवडणूक
ज्यांची घेतली मदत आता तेच करतायत अडवणूक
कोणाचा होणार 'विजय'?
कोणामुळे येणार 'प्रफुल्लता'?
बॉम्बे आर्ट सोसायटीची नेमकी काय आहे व्यथा....???

.... बॉम्बे आर्ट सोसायटीची निवडणूक १५ मे रोजी आहे. 'चिन्ह'च्या या ब्लॉगवर तुम्हाला लवकरच पहायला मिळेल, चित्रकारांच्या सोसायटीत रंगलेला 'राज'कारणाचा कॅनव्हास...
चित्रकारांच्या या निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतर 'चिन्ह'च्या या ब्लॉग भेट देण्याचे टाळू नका...

No comments: