Monday, May 17, 2010

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल















'घामा'सान निवडणूक

president
Smt.prafulls dahanukar
384
Vijay raut
185
Hon. Secretary
Narendra vichare
271
Surendra jagtap
119
Vitthal lokhandkar
175
Hon.Tresurer
Ashwin kadam
165
Chandrajit yadav
295
Ganpat bhadke
102
Committee
Anand prabhudesai
106
Anil kubal
025
1
Anil naik
344
Smt. Anjali gawali
174
Archit jaykar
177
Avinash mokashe
091
Dhanajay gupte
008
Ganesh chougule
084
Jay kowli
168
3
Manohar gangan
258
Nilesh kinkale
104
5
Om rajput
246
Prabhakar patil
206
6
Prakash ghadge
234
Prakash karande
055
Pritam deuskar
014
Ramesh bhosle
191
7
Ravindra salve
223
2
Shrikant kadam
270
7
Sureshchandra awari
223
Uttam chapte
076
4
Uttam pacharne
253
Vijay mohite
039
Vikrant manjrekar
065
Venkatesh pate
168

या गाजलेल्या मतदानाचे फोटो पाहायचे असतील तर क्लिक करा-http://picasaweb.google.com/115812695131756205142/Voting#
बॉम्बे आर्ट सोसायटीच्या बहुचर्चित इमारतीचे बांधकाम पाहण्यासाठी क्लिक करा-

2 comments:

'चिन्ह' said...

'सकाळ'चे संगमनेरचे पत्रकार आनंद गायकवाड यांनी 'चिन्ह'ला इमेलद्वारे पाठवलेली ही प्रतिक्रिया-
प्रिय सतीशजी, नमस्कार
आपल्या ब्लॉगवरच्या प्रतिक्रिया त्यावर टाईप करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे स्वतंत्र पत्र मेल करत आहे. महाराष्ट्राच्या कलाविश्वातील घडामोडींची आपण घेत असलेली दखल माझ्यासारख्या ग्रामीण भागातील कलाप्रेमींना सर्व काही सांगून जाते. अगदी न चुकता चिन्हच्या ब्लॉगचा आस्वाद मी घेत असतो. कृपया कधीही माझा मेल आयडी आपल्या लिस्टमधून काढू नका.
आपण म्हटल्याप्रमाणे मी माझी काही पेन स्केचेस् आपल्याकडे पाठवू का? शक्य असल्यास आपणास आवडली तर कृपया आपण प्रदर्शित कराच.
आपल्या चिन्हचा मी ग्रामीण भागातील चाहता, वाचक आणि संग्राहक आहे. तसाच आपल्या ब्लॉगमुळे कायम अपडेट होण्याची सुवर्णसंधी मी कशाला सोडेन?
आपलाच
आनंद गायकवाड

आश्वी बुद्रुक
ता.संगमनेर
जि.अहमदनगर
दि. १७-५-२०१०

'चिन्ह' said...

धन्यवाद आनंदजी,
आपली प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवणारी आहे. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की कमेंटमध्ये युनिकोडद्वारे टाईप करणे आपणास शक्य नसल्यास किंवा आपल्याकडे युनिकोडचे फॉन्ट नसल्यास आपण इंग्रजीतून आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता.